"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा"
दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कोरेगावचे, (नोंदणी क्र. 1129/4)


सरस्वती विद्यालय, कोरेगाव- ४१५५०१, ता. कोरेगाव, जि. सातारा.

S.S.C. Code 21-05-004 मान्यता क्र. EDN / Sec/Kat/VI85-86 / Satara / Date 28-5-86 क्र. उ. मा. - १ / तु. मा. / १९९ / ९ / ९२०९-१० / दि. ११-३-९६

कोरेगाव येथे १९३५ सालापर्यंत इंग्रजी शिकण्याची काहीही सोय नव्हती १९३६ साली श्री.गोपाळ केशव बोकील, बी.ए. यांनी 'सरस्वती इंग्लिश स्कूल' ह्या नावाची एक शाळा सुरू केली. श्री. मारुती केशव कुलकर्णी, ललगूनकर हे सेक्रेटरी होते. श्री.नारायण केशव बोकील, बी.ए., बी.टी., श्री.केशव हरी कुलकर्णी, बोरगावकर आणि श्री.डी.जी. कुलकर्णी, चिमणगावकर हे सहाय्यक शिक्षक होते. एका वर्षात तीन इयत्तांचा इंग्लिशचा वर्ग आणि दुसर्‍या वर्षी ४थी इंग्रजीचा (हल्लीची ८ वी) वर्ग चालू झाला. तोच क्लास श्री.नानिवडेकर गुरुजी, एकसळचे श्री.दादासाहेब साखवळकर गुरुजी, श्री बेडेकर वकील आणि श्री.अ.चि.नातू हे चालवित असत........ Read More

Notice

शिक्षण विभाग आयोजित ' मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ' या उपक्रमांतर्गत सरस्वती विद्यालय, कोरेगाव या विद्यालयाने खाजगी शाळा गटामध्ये तालुका स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन केले आहे.
शिक्षण विभाग आयोजित ' मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ' या उपक्रमांतर्गत सरस्वती विद्यालय, कोरेगाव या विद्यालयाने कोरेगाव केंद्रामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. तसेच तालुकास्तर स्पर्धेसाठी विद्यालय पात्र ठरलेले आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी व पालक यांचे अभिनंदन केले आहे.
इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेसाठी मंडळामार्फत १० मिनिटे अधिकचा वेळ देण्यात आला आहे

New / Circulars

Circulers

दि.५/३/२०२४ रोजी सरस्वती विद्यालय कोरेगाव चे निवृत्त मुख्याध्यापक श्री.संतोष वि ...


काल मंगळवार दि . 27/02/2024 रोजी दि .मॉडर्न एज्युकेशन सोसायटीच्या सरस्वती विद्या ...


बदलत्या जीवनशैलीमुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा,मधुमेह यासारख्या आजारांचे प्रमाण वा ...


इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा विद्यालयाचा निकाल2023/24. एकूण प्रविष्ट -110 पा‌स -110 ...


Video Gallery

अध्यक्ष

मा.श्री.किशोर बबनराव बाचल

Management Desk.. Read More

सचिव

मा.श्री.रजनीकांत कांतीलाल भंडारी

Management Desk.. Read More

चेअरमन, शालेय समिती

मा.डॉ.श्री.सच्चिदानंद रंगनाथ गोसावी

Management Desk.. Read More

मुख्याध्यापक

मा.श्री.राजकुमार बाळासो बर्गे

Management Desk.. Read More

माजी विध्यार्थी क्षेत्र


Government

Army

Navy

Airforce

TATA

Wipro

InfoSys

Civil Service

judiciary