"अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा"
दि मॉडर्न एज्युकेशन सोसायटी कोरेगावचे, (नोंदणी क्र. 1129/4)


सरस्वती विद्यालय, कोरेगाव- ४१५५०१, ता. कोरेगाव, जि. सातारा.

S.S.C. Code 21-05-004 मान्यता क्र. EDN / Sec/Kat/VI85-86 / Satara / Date 28-5-86 क्र. उ. मा. - १ / तु. मा. / १९९ / ९ / ९२०९-१० / दि. ११-३-९६



* शिष्यवृत्ती परीक्षा*
Centered Image

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (५ वी)
परीक्षेस एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्या = 215
उत्तीर्ण विद्यार्थी संख्या = 99
शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी
कुमारी घाटगे आर्या मयूर 260 गुण
कुमारी ढाणे ईश्वरी रणजित 256 गुण
कुमारी जगदाळे अनुशा श्रीकांत 238 गुण
कुमारी केंजळे दिव्या प्रमोद 238 गुण
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (८वी)
परीक्षेत एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्या = 110
उत्तीर्ण विद्यार्थी संख्या = 50
शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी
कुमारी जाधव अंशुला माणिक 284 गुण
कुमारी इंगुळकर आर्या आनंदराव 274 गुण


राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS शिष्यवृत्ती) (८ वी साठी)
Centered Image
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (५ वी )
परीक्षेत एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्या = 80
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी संख्या = 67
शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी
कुमारी जाधव अंशुला माणिक 154 गुण
कुमार भिलारे सुयश विकास 118 गुण
कुमार पिसे प्रफुल्ल रोहिदास 103 गुण
कुमार जावळे प्रज्वल संतोष 101 गुण
कुमार शेंडगे ऋषिकेश ईश्वर 92 गुण

छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना
  • ही सारथी योजना जे विद्यार्थी NMMS परीक्षा पास आहेत तसेच मराठा, कुणबी, कुणबी - मराठा व मराठा कुणबी या प्रवर्गातील आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी दिली जाते. या योजने अंतर्गत शिष्यवृत्ती वार्षिक 9600/- रुपये प्रमाणे चार वर्षांसाठी दिली जाते.
  • 44 विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा (MTS)

  • इयत्ता आठवी - २ विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय व एका विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले आहे.
  • इयत्ता नववी - २ विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस , २ विद्यार्थ्यांना तालुकास्तरीय बक्षीस व २ विद्यार्थ्यांना उत्तेजनार्थ बक्षीस प्राप्त झाले आहे.
  • इयत्ता दहावी- २ विद्यार्थ्यांना विशेष बक्षीस प्राप्त झाले आहे.

राष्ट्रीय संस्कृत संस्थान दिल्ली शिष्यवृत्ती

  • इयत्ता नववी व दहावी मधील एकूण ५२ विद्यार्थ्यांना ५००० रुपये शिष्यवृत्ती प्राप्त.

@*
*@
सरकारी चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा

एलिमेंटरी परीक्षा

  • प्रविष्ट विद्यार्थी संख्या=119
  • A श्रेणी प्राप्त विद्यार्थी =28
  • B श्रेणी प्राप्त विद्यार्थी =43
  • C श्रेणी प्राप्त विद्यार्थी =48
इंटरमिजिएट परीक्षा

  • प्रविष्ट विद्यार्थी संख्या =56
  • A श्रेणी प्राप्त विद्यार्थी =04
  • B श्रेणी प्राप्त विद्यार्थी =15
  • C श्रेणी प्राप्त विद्यार्थी =37

प्री मॅट्रीक अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती

  • इयता 9 वी व 10 वी तील मुस्लिम, शीख, पारशी, ख्रिश्चन, बौद्ध, जैन या जात प्रवर्गातील मुलांसाठी प्री मॅट्रीक अल्पसंख्याक शिष्यवृत्ती प्रतीवर्ष 1000/- रुपये प्रमाणे मिळते .
  • इयत्ता 9 वी तील 3 मुलांना आणि इयत्ता 10 वी तील 2 मुलांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.

बेगम हजरत महल शिष्यवृती
  • इयत्ता 9वी व 10वी तील मुलींसाठी प्रतिवर्ष 5000 रुपये प्रमाणे मिळते.
  • इयत्ता 9वी तील 2 मुलींना शिष्यवृती प्राप्त झाली आहे.

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती सन 2021-2022

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (५ वी )
  • परीक्षेस एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्या =89
  • उत्तीर्ण विद्यार्थी संख्या= 53
  • कुमार बरळ आयुष अशोक - 268 गुण
  • कुमार कुंभार रुद्र विशाल - 258 गुण
  • कुमार शिंदे शंभूराज सागर - 252 गुण
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (८वी)

  • कुमारी ढाणे अनुष्का रणजित - 244 गुण
  • कुमारी बर्गे मृणाल विजय - 242 गुण
  • कुमारी शिर्के संस्कृती शिवाजी - 242 गुण
  • कुमारी पवार समृद्धी सुरेश -240 गुण
  • कुमार बर्गे सार्थक विजय - 238 गुण
  • कुमारी नेवसे श्वेता संतोष - 238 गुण
  • कुमारी खाडे वैष्णवी राजेश - 236 गुण
  • कुमारी चव्हाण वैष्णवी विजय - 232 गुण

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती (NMMS शिष्यवृत्ती) (८ वी )

NMMS शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यास दरमहा 1000 रुपये या प्रमाणे वार्षिक 12,000 रुपये शिष्यवृत्ती पाच वर्षासाठी दिली जाते.
परीक्षेत एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्या= 42
एकूण उत्तीर्ण विद्यार्थी संख्या =36
  • कुमारी शिर्के संस्कृती शिवाजी - 144 गुण
  • कुमारी ढाणे अनुष्का रणजित - 138 गुण
  • कुमारी चव्हाण वैष्णवी विजय - 135 गुण
  • कुमारी पवार समृद्धी सुरेश - 133 गुण
  • कुमारी खाडे वैष्णवी राजेश- 132 गुण
  • कुमारी बर्गे मृणाल विजय - 131 गुण
  • कुमारी यादव दिक्षा अनिल - 125 गुण
  • कुमारी आडके तन्वी सुनील - 125 गुण
  • कुमार मस्कर साईप्रसाद विनोद - 125 गुण
  • कुमार वाघ पार्थ सचिन - 125 गुण
  • कुमार पिसे स्वयम संजय - 119 गुण
  • कुमार पवार प्रथमेश अभिजीत- 112 गुण
  • कुमार गायकवाड अभिनव शिवाजी - 92 गुण

छत्रपती राजाराम महाराज सारथी योजना
  • सारथी योजना NMMS परीक्षा पास आहेत तसेच हिंदू मराठा कुणबी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी दिली जाते. ही शिष्यवृत्ती वार्षिक 9600 रुपये प्रमाणे चार वर्षांसाठी दिली जाते.
  • 10 विद्यार्थ्यांना सारथी शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे.

राष्ट्रीय संस्कृत संस्थान दिल्ली शिष्यवृत्ती
  • इयत्ता नववी व दहावी मधील एकूण 63 विद्यार्थ्यांना 5000 रुपये शिष्यवृत्ती प्राप्त.