15 ऑक्टोबर डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती या निमित्त दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी विद्यालयात मराठी विषय विभागाअंतर्गत वाचन प्रेरणा दिन व माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. वाचन संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून त्यावेळी विद्यालयात पुस्तक प्रदर्शन व वाचन पेटीचे उद्घाटन करण्यात आले.